Ferfar #2114 · लोवले
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/5
- Talathi
- संदेश प्रमोद घाग
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कुचांबे शाखा आरवली
गहाणखत लिहुन देणार : ज्योती प्रदिप खडंकर रा. लोवले यांनी दुय्यम निबंधक संगमेश्वर (देवरुख) यांचेकडील दस्त क्रमांक 1462-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/5 क्षेत्र 0.2824 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योती प्रदिप खडंकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार संजय केशव शिंदे (खाता क्रमांक :- 1046) ,