Ferfar #608 · मानसकोंड
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
बाजूस दाखल मिळकत ही जुने अभिलेख 7.12 मध्ये गाव आंबेड बुद्रुक स .नं 13/2 अशी होती यातील पैकी 0.0500 क्षेत्रास नारायण बाबाजी भोसले हे कुळ होते तद्दनंतर वारसाने मुगू नारायण भोसले वैगेरे नावे दाखल झाली आहेत सद्यस्थितीत मानसकोंड गावातील स.नं 17/अ /2/1,17/अ /2/4 ,17/अ /2/3 असे भूमापन क्रमांक तयार झाले आहेत आणि सर्व ठिकाणी मुगू नारायण भोसले वैगेरे यांचे नावे स.नं 17/अ /2/3 पुरते 0.0500 क्षेत्रापुरते दाखल केले. स.नं 17/अ /2/1 मधून मुगू नारायण भोसले रे नावे व मा .ह किं शेरा कमी केला .तसेच स.नं 17/अ /2/4 मधून मुगू नारायण भोसले रे नावे व मा .ह .किं शेरा कमी केला .