Ferfar #1535 · मुचरी
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2061
- Talathi
- धनश्री राजाराम टिपूगडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी क्षेत्रिय कार्यालय देवरुख
लिहून देणार : गजानन बाब्या भालेकर रा. मुचरी यांनी दुय्यम निबंधक संगमेश्वर (देवरुख) यांचेकडील रजिस्टर क्र खंड क्र.1 चे पान नं 46 ते 50/14 ब वर नंबरी फाईल केले आहे . दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर 2061 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी क्षेत्रिय कार्यालय देवरुख यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.क्षे.का. देवरुख /44/941/2026-27 दि.25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/-(तीन लाख )मात्र चा बोजा दाखल करणेसाठी नोंद केली.