Ferfar #509 · नांदळज
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/03/2026
लिहुन घेणार : दि चिपळूण अर्बन को-ऑप बँक लि, चिपळूण
लिहुन देणार : नितीन घनश्याम रहाटे रा. नांदळज
अधिकारी : श्री. राकेश शंकर जोगळे मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी द चिपळूण अर्बन को.ऑप बँक लि.चिपळूण ,जिल्हा रत्नागिरी
आदेश क्रमांक : जा.क्र.ना.बँक १ रा.आ.चिपळूण अर्बन बँक /का.क १५६/२०२५ /९९८
आदेश दिनांक : १७/०४/२०२५
बाजूस दाखल केलेल्या वडिलोपार्जित मिळकतीवर नितीन घनश्याम रहाटे यांचे हिश्यापुरता चिपळूण अर्बन को.ऑप बँक लि.चिपळूण चा ८४,४०३.२६ /- (रु. चौऱ्यांऐंशी हजार चारशे तीन पैसे सव्वीस ) च्या बोजाची नोंद करणेसाठी मा.विशेष वसुली अधिकारी(महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 व नियम 1961चे नियम 107) यांजकडील आदेश क्रमांक जा.क्र.SRO/101/233/348/2025-26प्राप्त झालेवरून तसेच दि. २८/०१/२०२६ रोजीचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था संगमेश्वर(देवरुख) यांजकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 चा आदेश प्राप्त झालेवरून इतर हक्कात बोजा दाखल करणेसाठी नोंद केली.