Ferfar #7612 · साडवली
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/06/2026
अधिकारी : मा.तहसिलदार साहेब संगमेश्वर (देवरुख)
आदेश क्रमांक : कुळवहिवाट/एसआर/७०/२०२५
आदेश दिनांक : ०५/०५/२०२६
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीबाबत मा. तहसीलदार साहेब संगमेश्वर यांजकडील आदेश क्रमांक कुळवहिवाट/एसआर/७०/२०२५ आदेश दिनांक ०५/०५/२०२६ नुसार स.नं ५/१० वरकस क्षेत्र ०.०९०० पोट खराबा क्षेत्र ०.१६०० एकूण क्षेत्र ०.२५०० व स.नं ५/११ वरकस क्षेत्र ०.२४०० पोट खराबा क्षेत्र ०.०४०० एकूण क्षेत्र ०.२८०० मध्ये विद्या विनोद मोहिरे यांची वहिवाट असल्यामुळे त्यांना कुळ ठरविण्यात आले असल्याने याबाबत ७/१२ चे कुळ सदरी कुळ म्हणून विद्या विनोद मोहिरे यांचे नाव आदेशाने दाखल करणेसाठी नोंद केली.