Ferfar #7666 · साडवली
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या.लांजा शाखा देवरुख
गहाणखत लिहुन देणार : रघुनाथ विठ्ठल चिले रा. साडवली यांनी दुय्यम निबंधक संगमेश्वर (देवरुख) यांचेकडील दस्त क्रमांक 1442-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/8/12, 9/8/13 क्षेत्र 2.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रघुनाथ विठ्ठल चिले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.