Ferfar #7673 · साडवली
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/अ1/13
- Talathi
- द्वारकेश अंबादास तायडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि पुणे शिवाजीनगर , रत्नागिरी
गहाणखत लिहुन देणार : चिनार चंद्रकांत पाडळकर ,चेतन चंद्रकांत पाडळकर ,रिया रोहन हवळ रा. साडवली यांनी दुय्यम निबंधक संगमेश्वर (देवरुख) यांचेकडील दस्त क्रमांक 1538-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77/अ1/13 क्षेत्र 0.1560 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिनार चंद्रकांत पाडळकर ,चेतन चंद्रकांत पाडळकर ,रिया रोहन हवळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.