सातबारा Watch

← साडवली

Ferfar #7676 · साडवली

संगमेश्वर, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
74/अ1/1/2/4
Talathi
द्वारकेश अंबादास तायडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी ब्राम्हण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था,मर्या दापोली. पत्र जा.क्रमांक : BHPD/SRO/26-27/241 दिनांक : 28/09/2026 बाजूस दाखल मिळकतीचे खातेदार योगेश सुरेश वाडकर यांचे नावे विशेष वसुली व विक्री अधिकारी ब्राम्हण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, दापोली यांचे पत्र क्र.BHPD/SRO/26-27/241 दिनांक 28/09/2026 व विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था कोकण विभाग यांचेकडील आदेश क्र.विसनि/कोकण/वि-७/कलम १५६/ब्राम्हण हितवर्धिनी सहपतमर्या/आदेश/२०२६/०७ दिनांक १९/०१/२०२६ नुसार योगेश सुरेश वाडकर यांचे नावे रक्कम रु. 17,63,181/- (सतरा लाख त्रेसष्ट हजार एकशे एक्याऐशी मात्र) रु.चा बोजा इतर अधिकारात दाखल करणेसाठी नोंद केली.