Ferfar #7678 · साडवली
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी
लिहून घेणार : रत्नसिंधू रिझार्टस पा. लि. मुंबइ साडवली तर्फे प्रोप्रायटर सुभाष शांताराम बने
बाजुस दाखल मिळकती वरील खातेदार यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी यांचेकडून दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणीकृत गहाणखत क्र.564/2021 दिनांक 22/07/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक कार्यालय संगमेश्वर (देवरुख)यांचेकडील प्रत्यंतरणपत्र दस्त क्र.1179/2026 दिनांक: 07/08/2026 व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.क्षे.का.देवरुख/44/367 दिनांक:24/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद केली.