सातबारा Watch

← साडवली

Ferfar #7679 · साडवली

संगमेश्वर, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
74/अ3अ/8/1
Talathi
द्वारकेश अंबादास तायडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१७८/ल-१ आदेश दिनांक : ३०/०४/२०२५ बाजूस दाखल मिल्कातीमधील खातेदार ओजस महेश भागवत करिता अपाक आई वृंदा महेश भागवत यांचे नाव फेरफार क्र.६६२४ अन्वये बक्षीसपत्राने ७/१२ सदरी दाखल झालेले आहे. ओजस महेश भागवत यांचे वय बक्षीसपत्र करतेवेळी वय वर्ष १२ असलेने त्यांची आई वृंदा महेश भागवत यांचे नाव अज्ञान पालन करता म्हणून दाखल झाले होते. आज रोजी ओजस महेश भागवत यांचे वय १८ वर्ष पूर्ण झाले बाबत जन्म दाखला सादर केलेवरून व महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय संकीर्ण २०२५/प्र.क्र.१७८/ल-१ दिनांक:३०/०४/२०२५ अन्वये ७/१२ वरील अपाक आई वृंदा महेश भागवत यांचे नाव कमी करून ओजस महेश भागवत यांचे नाव दाखल करणेसाठी नोंद केली.