सातबारा Watch

← देवरुख

Ferfar #10759 · देवरुख

संगमेश्वर, रत्नागिरी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
285/4
Talathi
द्वारकेश अंबादास तायडे
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि चिपळूण शाखा साडवली गहाणखत लिहुन देणार : दिलीप महादेव कामेरकर रा. देवरुख यांनी दुय्यम निबंधक संगमेश्वर (देवरुख) यांचेकडील दस्त क्रमांक 1452-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 285/4 क्षेत्र 0.0630 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप महादेव कामेरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार चंद्रकांत दिलीप कामेरकर (खाता क्रमांक :- 13043) ,