Ferfar #1724 · निवे बुद्रुक
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बाजूस दाखल असलेली मिळकत ही विठोबा भागोजी विभुते हे मयत झालेनंतर श्री. दिनकर विठोबा विभुते व श्री. भार्गव विठोबा विभुते यांची नावे जुना फेरफार क्र १०४ दि. २६/०९/८७ व वारस रजी. क्र. २६५ दि. २६/०९/८७ अन्वये आदेशित केले प्रमाणे मौजे निवे बुद्रुक, ता. संगमेश्वर येथील गट क्रमांक ३५६, ३५५, २९३ ला दाखल होते. परंतु सदर मिळकत हि वडिलोपार्जित असलेने मुलगी सौ. सुलोचना कृष्णा व्हालकर व पत्नी रुक्मिणी विठोबा विभुते यांचे नावे दाखल करणचे राहिले आहे. रुक्मिणी विठोबा विभुते दि. २२/१२/२०१५ रोजी मयत झाल्या आहेत. सुलोचना कृष्णा व्हालकर यांचे अर्जावरून व त्यांचे भाऊ दिनकर विठोबा विभुते यांच्या संमती पत्रावरून सुलोचना कृष्णा व्हालकर यांचे नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेस सुलोचना कृष्णा व्हालकर यांचे अर्ज, संमतीपत्र,वारस रजिस्टर नोंद व फेरफार नोंद नुसार नोंद घेतली.