सातबारा Watch

← हातीव

Ferfar #4374 · हातीव

संगमेश्वर, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
46/34
Talathi
जयश्री वसंतराव पाटील
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 बाजूस दाखल मिळकतीचे खातेदार आत्माराम यशवंत करंबेळे व.3 यांचे सातबारा सदरी सर्व्हे क्र.46/34 यावर इतर ह्क्कामध्ये “तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुद्ध व्यवहार” असा शेरा असून सदर शेरा कमी करणेसाठी अर्जदार आत्माराम यशवंत करंबेळे व.3 यांनी सह सचिव महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील प्रत्र क्र.R&FD-31060 {60}/13/2025-MRF{Desk L1}{Comp.No.1333447} दिनांक 4/11/2025 जोडून अर्ज केलेवरून सातबाराचे इतर अधिकार सदरी असलेला तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुद्ध व्यवहार” हा शेरा कमी करणेसाठी नोंद केली.