Ferfar #4375 · हातीव
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/ब/71
- Talathi
- जयश्री वसंतराव पाटील
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :05/11/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026श्री./श्रीमती नामदेव दगडु पोवार यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 30/ब/71 वरील खातेदार कै. सीता दगडू पोवार हे/ह्या दिनांक 25/03/2015 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #
1) नामदेव दगडु पोवार , नाते : मुलगा, वय :45, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 1010 प्रमाणे नावे दाखल केली असे. बाजूस दाखल मिळकती मध्ये दिवाणी न्यायाधीश क स्तर देवरुख यांचेकडील नियमित दिवाणी किरकोळ अर्ज नं. 24/2025 दिनांक 13/11/2025 अन्वये सीता दगडु पोवार रा.मौजे मु.पो.हातीव पुनर्वसन गोठणे ता.संगमेश्वर,जि.रत्नागिरी येथून दिनांक 25 मार्च 2015 रोजी बेपत्ता/परांगदा झालेल्या आहेत.त्या बाबत दिवाणी न्यायाधीश क स्तर देवरुख दिवाणी मृत्यू {Civil Death} झाल्यामुळे त्यांचे नांव असलेल्या गाव मौजे हातीव पुनर्वसन गोठणे येथील सर्व्हे नं.30/ब/71 या जमीन मिळकतीचे सातबारा सदरी महसूल दप्तरी त्यांचे वारसांची नोंद होणे कामी अर्जदार श्री.नामदेव दगडू पोवार हे बेपत्ता/परागंदा सीता दगडू पोवार यांना कायदेशीर वारस असल्याचे प्रमाणित करणेत येत आहे. असे वारस प्रमाणपत्र दिलेवरून वारस नोंद करणेसाठी नोंद केली.