सातबारा Watch

← देवळे

Ferfar #1893 · देवळे

संगमेश्वर, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1408/अ
Talathi
श्रीहरी वैकंट लांब
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा देवळे लिहून घेणार : राजेश रमेश कोळवणकर रा.देवळे यांनी सर्व्हे क्रमांक 1408/अ तपशिल रत्नागिरी सिंधुदुर्ग ग्रामीण बँक शाखा देवळे सध्याचे नाव महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा देवळे यांचा रक्कम रु.2,70,000/- वरील 868 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र क्र MGB/DEVLE/PPP/2026-27/145 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.