Ferfar #1060 · चाफवली
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-05 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 546/2/ब
- Talathi
- श्रीहरी वैकंट लांब
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : चाफवली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, मर्यादित चाफवली
लिहुन देणार : अमर सुरेश चाळके रा. देवळे गट नंबर 546/2/ब यांनी दुय्यम निबंधक संगमेश्वर (देवरुख) यांचेकडील दस्त दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन त्यांचे हिश्याचे क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत श्री अमर सुरेश चाळके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील करारपत्र दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.