Ferfar #1163 · नांदीवली
लांजा, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 135
- Talathi
- मयुरी धोंडिबा चोथे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
शासन निर्णयाप्रमाणे भूधारणा पद्धत दुरुस्त करणे बाबत :- कॉलम नंबर ३ मधील नमूद मिळकती या भूदान या प्रकारच्या आहेत.शासन निर्णय क्र लोआप्र -२००९ /प्र क्र २३८/ल-६ दिनांक १७/०३/२०१२ प्रमाणे सदर मिळकती या या शासन निर्णयात नमूद जमिनीच्या प्रकारापैकी अनु क्र ११ येथे नमूद केलेप्रमाणे १ क (११) या प्रकारच्या असलेने सदर मिळकतिची भूधारणा प्रकार वर्ग २ अशी नमूद असणे आवश्यक आहे. परंतु नजरचुकीने गाव अभिलेखात सद्यस्थितीत या मिळकतींची भूधारणा प्रकार वर्ग १ असा दाखल करणेत आलेला आहे. सबब वर नमूद शासन निर्णयाप्रमाणे या भूदान जमिनींची भूधारणा पद्धत वर्ग २ अशी दुरुस्त करणेबाबत नोंद केली.