सातबारा Watch

← वेरळ

Ferfar #976 · वेरळ

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
23, 479, 500, 527, 537, 542, 554
Talathi
मयुरी धोंडिबा चोथे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026बाजूस दाखल केलेली मिळकत प्रकाश रघुनाथ शिंदे वगैरे 9 यांच्या नावे दाखल असून सदर मिळकत वडिलोपार्जित आहे.मूळ खातेदार रघुनाथ संभू शिंदे यांच्या नावे होते व ते मयत झाल्यावर फेरफार क्र.394 व वारस र.क्र.269 नुसार मुलगा प्रकाश रघुनाथ शिंदे यांचे नाव ए.कु.पु. म्हणून 7/12 सदरी दाखल झाले. तरी रघुनाथ संभू शिंदे यांना प्रकाश रघुनाथ शिंदे यांचे व्यतिरिक्त कमल सुरेश पवार (पूर्वाश्रमीचे - कमल रघुनाथ शिंदे ) व विमल अनंत शिंदे (पूर्वाश्रमीचे - विमल रघुनाथ शिंदे) या अन्य दोन मुली वारस होते. त्यांचे नाव 7/12 सदरी दाखल झालेले नाही त्यामुळे कब्जेदार यांच्या नावाबरोबर सहहिस्सेदार म्हणून कमल सुरेश पवार व विमल अनंत शिंदे यांचे नाव 7/12 सदरी दाखल होणेकामी कमल सुरेश पवार यांचा वर्दी अर्ज आलेवरून, मा. कार्यकारी दंडाधिकारी लांजा यांचेकडील संमतीपत्र क्र.सेतू/एस/आर 9287 दिनांक 28/07/2026 पाहून नोंद केली.