सातबारा Watch

← पुनंस

Ferfar #2443 · पुनंस

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
1859
Talathi
राजेंद्र अर्जुन मळविकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मौजे पुनस येथील बाजूस दाखल मिळकत हि नितीन बाबू कांबळे वगैरे 10 यांच्या नावे दाखल असून नितीन बाबू कांबळे यांच्या हिश्यावर माता रमाई नागरी सह.पतसंस्था मर्या.लांजा यांचा रक्कम रु.300000/- चा बोजा नोंद होणेकरिता संस्थेचे पत्र जा क्र.रमाई 5/64/2026-27 दिनांक 28/08/2026 आणि सोबत कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र मा.दुय्यम निबंधक लांजा यांजकडील अनुक्रम नंबर छा.क्र.126 दिनांक 17/09/2026 नितीन बाबू कांबळे यांनी वर्दी अर्जासह सादर केल्यावरून इतर अधिकारात बोजा ठेवणेकरिता नोंद केली.