Ferfar #3575 · गवाणे
लांजा, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बाजूस दाखल कॉलम 3 मधील सर्व्हे क्रमांक 1164 बँक ऑफ इंडिया शाखा चांदेराई चा युसूफ करीम काजी यांच्या नावे र.रु.400000/- ( चार लाख)व र.रु.500000/- ( पाच लाख) बोजा. अनुक्रमे - 539 व 295 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा चांदेराई यांचेकडील पत्र जा.क्र Ref.No.CHND.2026-27/89 दिनांक-05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.