सातबारा Watch

← गवाणे

Ferfar #3580 · गवाणे

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
1470, 1471, 1472, 1473, 1475
Talathi
प्रविण सतिश जाधव
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजूस दाखल कॉलम नं.03 मधील मिळकतीचे बाबतीत मा.उपविभागीय अधिकारी रत्नागिरी तथा समक्ष प्राधिकारी यांचेकडील महाराष्ट्र ठेवीदाराच्या (वित्तीय संस्थामधील) हित संबंधितांचे संरक्षण अधिनियम 1999 (2000 चा महाराष्ट्र 16) च्या कलम 4 चे पोटकलम (1)व कलम 5 चे पोटकलम (1) अन्वये जप्त करणेत आलेबाबत आदेश क्र. एमएजी/कावि-9989202/2026 दिनांक 11/05/2025 ची प्रत व तहसिलदार कार्यालय लांजा यांचेकडील पत्र क्र. आरटीएस/7/12 अंमल/कावि-942/2026 दिनांक 12/10/2026 प्राप्त झालेल्या सदर मिळकतीवर जप्ती नोंद दाखल करणेबाबत नोंद केली.