सातबारा Watch

← गवाणे

Ferfar #3584 · गवाणे

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
1547/अ
Talathi
प्रविण सतिश जाधव
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 कुळ वारस तपास:- श्री. प्रणय संतोष कोटकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. संतोष विष्णू कोटकर हे दिनांक 12/03/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचा प्रकार :- साधे कुळ वारस:- प्रणय संतोष कोटकर साहिल संतोष कोटकर प्रणाली संतोष कोटकर शोभा संतोष कोटकर कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मा.कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय लांजा यांचे समक्ष केलेले प्रतिज्ञाप्रत्र क्र सेतू/एस/आर10294 दिनांक-09/07/2025, मृत्यु नोंदीचा दाखला,पोलिस पाटील दाखला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.