सातबारा Watch

← कोलधे

Ferfar #445 · कोलधे

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
201, 212
Talathi
प्रविण सतिश जाधव
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा लांजा, ता.लांजा गहाणखत लिहुन देणार : हरी दत्तात्रय तांबे रा. कोलधे यांनी दुय्यम निबंधक दु.नि. लांजा यांचेकडील दस्त क्रमांक 1323-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201, 212 क्षेत्र 1.7430 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हरी दत्तात्रय तांबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.