Ferfar #446 · कोलधे
लांजा, रत्नागिरी · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 211
- Talathi
- प्रविण सतिश जाधव
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
बाजूस दाखल केलेली मिळकत ही शिवराज शिवराम कांबळे वगैरे यांच्या नावे दाखल असून शिवराज शिवराम कांबळे यांच्या हिश्यावर माता रमाई नागरी सह.पतसंस्था मर्या. लांजा या संस्थेचा इ करार कर्ज बोजाचा गट क्र.211 वर र.रु.3,00,000/-(अक्षरी र.रु. तीन लाख रु. मात्र) चा इकरार बोजा नोंद करणेसाठी पतसंस्थेचे पत्र जा.क्र. रमाई 5/106/2026-27 दिनांक 03/11/2026 मा. सह दुय्यम निबंधक लांजा छा.क्र.137/2026 दिनांक 4/11/2026, वर्दीअर्ज व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन नोंद केली वरीलप्रमाणे दप्तरी दाखल असे.