Ferfar #3664 · आसगे
लांजा, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-15 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/क
- Talathi
- सचिन महादेव ढवळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : आसगे वि.का.स.से.सो.लि.आसगे
लिहून घेणार : मोहन वसंत देसाई
यांनी सर्व्हे क्रमांक 53/क आसगे वि.का.स.से.सो.लि.आसगे यांचेकडील 3487 फेरफार क्रमांकाने रक्कम रु.200000/- चा घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मोहन वसंत देसाई यांनी आसगे वि.का.स.से.सो.लि.आसगे यांचेकडील पत्र जा क्र.32 दिनांक 26/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.