Ferfar #3665 · आसगे
लांजा, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : जनता सहकारी बँक लि.पुणे शाखा लांजा
लिहून घेणार : अनंत गणपती साखरे व अरुण गणपती साखरे यांच्या करिता अमित अरुण साखरे
यांनी सर्व्हे क्रमांक 495/अ/1, 495/अ/2, 495/ब , 495/क वर जनता सहकारी बँक लि.पुणे शाखा लांजा चा रक्कम रुपये 3700000/- फेरफार क्र. अनुक्रमे 3399, 3115 व 3381 ने घेतलेला तारण कर्ज बोजा रद्द करणे बाबत सहाय्यक शाखा व्यवस्थापक जनता सहकारी बँक लि.पुणे शाखा लांजा यांचेकडील पत्र जा.क्र 053/375 दिनांक- 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा रद्द करणे कामी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.