सातबारा Watch

← कोंडये

Ferfar #1277 · कोंडये

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
707, 710, 818
Talathi
दिलीप गुंडेराव महिंद्रकर
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा लिहून घेणार : सुनंदा सुरेश वेद्रे गट नंबर 707,710,818 वरील कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा यांचेकडून दिनांक 27/03/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा पतसंस्था यांचेकडील पत्र/जा क्र कुविसपमलां/786/2026 दिनांक 22/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुयोग सुरेश वेद्रे यांनी अर्ज केलेला म्हणून नोंद केली .