Ferfar #223 · मुसलमानवाडी
लांजा, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- संग्राम संतोष पाटील
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : राजापूर अर्बन को.ऑप.बँक लि.राजापूर
लिहून घेणार : मुबीन अब्दुलरहिमान साटविलकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 7 तपशिल : सुहाना मोबीन साटविलकर यांच्याकरिता राजापूर अर्बन को ऑप बँक लि.राजापूर यांचा र.रु 450000/- (चार लाख पन्नास हजार )मात्र चा बोजा. - 131
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजापूर अर्बन को.ऑप.बँक लि.राजापूर यांचेकडील पत्र जावक क्र.123 दि.16/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.