सातबारा Watch

← वेरवली बु.

Ferfar #1867 · वेरवली बु.

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1014/1
Talathi
अरुण निंबाजी वंजारे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026 मौजे वेरवली बु. येथील बाजूस दाखल केलेली मिळकत हि श्रीकांत जयराम बेर्डे यांच्या नावे दाखल असून सदर मिळकती येथे खाता क्रं.400 व गट नं. / स. नं. 1014/1 यावर 1) शशिकांत जयराम बेर्डे ,2) शांताराम जयराम बेर्डे यांची नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल होनेकारिता श्रीकांत जयराम बेर्डे यांनी वर्दी अर्जासह प्रतिज्ञा पत्र क्रमांक सेतू / एस आर 10246 तहसिलदार कार्यालय लांजा दिनांक 28/08/2026 दिलेवरून नोंद केली.