सातबारा Watch

← वेरवली खु.

Ferfar #1491 · वेरवली खु.

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
590
Talathi
सोनम चंद्रशेखर चौगुले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : पारस महावीर को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड अंधेरी, मुंबई लिहून घेणार : अनिल काशिराम सावंत यांनी सर्व्हे क्रमांक : 590 तपशिल : मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी पारस महावीर को.ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड मुंबई यांचा अनिल काशिराम सावंत यांच्या नावे रक्कम रु.1000000/- (दहा लाख रु मात्र) चा जप्ती बोजा - 1425 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र.विवअवसुली/२६-२७/२९५ दिनांक ०९/०९/२०२६ प्राप्त झाल्यावरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.