Ferfar #2484 · बापेरे
लांजा, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 10/08/2026
बाजूस दाखल मिळकती मूळ मयत खातेदार – पुरुष गणपत राजबाराव विचारे यांचे मृत्यू पश्चात तत्कालीन मंडळ अधिकारीसो साटवली यांजद्वारे मंजूर गा.न.नं ६ क क्र.८७ व मंजूर फेरफार क्र. ७१६ अन्वये ए.कु.प नुसार कृष्णा गणपत विचारे यांचे एकट्याचे नावे दाखल झालेल्या आहेत. मूळ खातेदार यांना असणारे अन्य वारस १)तुकाराम गणपत विचारे २) काशिराम गणपत विचारे यांची नावे आज अखेर दाखल झालेली नाहीत.
मूळ मयत खातेदार – पुरुष गणपत राजबाराव विचारे यांचे मृत्यू पश्चात ए.कु.प म्हणून कृष्णा गणपत विचारे हे सुद्धा मयत होऊन १)प्रभाकर कृष्णा विचारे २)रमाकांत कृष्णा विचारे ३)सुधिर कृष्णा विचारे यांची नावे बाजूस दाखल मिळकती करिता वारसा हक्काने दाखल झालेली आहेत.
मूळ पुरुष – खातेदार यांचे मृत्यू पश्चात मंजूर वारस रजिस्टर अ.क्र ८७ व मंजूर फेरफार क्र ७१६ मधील ए.कु.प कृष्णा गणपत विचारे यांचे व्यतिरिक्त नमूद असलेले १)तुकाराम गणपत विचारे २) काशिराम गणपत विचारे यांची नावे बाजूस दाखल मिळकती करिता आजअखेर दाखल न झालेने
अर्जदार पिलाजी तुकाराम विचारे यांनी मा.कार्यकारी दंडाधिकारी सो लांजा यांजसमोर गाव अभिलेख प्रमाणे इतर वारस यांची नावे दाखल करिता केलेले १)प्रतिज्ञापत्र क्र.सेतू /एस/आर ९६६६ दिनांक १०/०८/२०२६ २) मंजूर वारस रजिस्टर क्र ८७ व मंजूर फेरफार क्र ७१६ ३) वर्दी अर्ज सादर केलेने
मंजूर वारस रजिस्टर व फेरफार मध्ये ए.कु.प कृष्णा गणपत विचारे यांचे व्यतिरिक्त नमूद असलेले १)तुकाराम गणपत विचारे २) काशिराम गणपत विचारे यांची नावे बाजूस दाखल मिळकती करिता गाव अभिलेख यांची खात्री करून सामाईक खात्यास दाखल केली असे.वरील प्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.