सातबारा Watch

← वाकेड

Ferfar #1776 · वाकेड

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1819
Talathi
प्रिती भरत भोई
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजूस दाखल केलेली मिळकत ही यशवंत रामा जाधव वगैरे ७ यांच्या नावे दाखल असून यशवंत रामा जाधव यांच्या जमिनीच्या हिश्यावर वाकेड वि.का.स.सेवा संस्था मर्या., वाकेड-बोरथडे या संस्थेचा शेती कर्जाचा गट क्र. 1819 वर र.रु.2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लाख मात्र) चा 7/12 च्या इतर हक्कात बोजा दाखल करणेसाठी सोसायटीचे पत्र जावक क्र. 02 दिनांक 11/06/2026 प्र. दुय्यम निबंधक श्रेणी 1 छा.क्र. 117/2026 दिनांक 03/09/2026 वर्दीअर्ज व कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन नोंद केली.