Ferfar #1357 · विलवडे
लांजा, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1128
- Talathi
- तन्मयी बजरंग जठार
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी
लिहून घेणार : प्रफुल्ल हनुमान सुर्वे
यांनी सर्व्हे क्रमांक : 1128 तपशिल : प्रमाणे प्रफुल्ल हनुमान सुर्वे यानी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि रत्नागिरी शाखा भू तालुका राजापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1232 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.26/217 दि.01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद केली.