सातबारा Watch

← पाटीलगाव

Ferfar #239 · पाटीलगाव

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
129, 132, 147, 176, 187, 194
Talathi
संतोष लक्ष्मण धापते
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीचे बाबतीत गट क्र 129,132,147,176,187,194 या मिळकतीस कब्जेदार नर्मदा राजाराम सुतार यांचे नावे दाखल असून सदर मिळकतीत 1) वसंत गंगाराम सुतार यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेकरिता वसंत गंगाराम सुतार यांनी वर्दी अर्जासह कार्यकारी दंडाधिकारी लांजा यांज कडील प्रतिज्ञालेख क्र. सेतू/एस/आर 6254 दिनांक : 2 जुलै 2024 दिले वरून मंजूर फेरफार क्र.72 व मंजूर वारस रजिस्टर क्र.39 नुसार सहहिस्सेदार म्हणून नाव लावणे करिता नोंद केली.