सातबारा Watch

← लांजा

Ferfar #13799 · लांजा

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
2162, 3639, 828/1
Talathi
संतोष राघोबा हांदे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/स.हि.आ/कावि-850,1144/2026 आदेश दिनांक : 12/10/2026 सहहिस्सेदाराने कब्जेदार १.जयश्री मधुकर शिरगावकर २.सुगंधा सुरेश दळी ३.सुशिला नारायण शेट्ये ४.विजया नारायण शेट्ये मौजे लांजा येथील बाजूस दाखल मिळकतीत मानस मनोहर शेटये यांचा अविभाज्य हिस्सा असून सदरची मिळकत वडिलोपार्जित असून सदर मिळकतीत वरील अनु क्र.१ ते ४ यांची नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेसाठी मा.तहसीलदार सो लांजा यांजकडील आदेश क्र. क्र.आरटीएस/स.हि.आ/कावि-850,1144/2026 आदेश दिनांक : 12/10/2026 प्राप्त झाल्यावरून अनु क्र१ ते ४ यांची नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेसाठी नोंद केली.