सातबारा Watch

← वरची गुरववाडी

Ferfar #564 · वरची गुरववाडी

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
22/8
Talathi
काजल प्रतिक पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी यांजकडून सुरेन्द्र गजानन सिनकर नी सर्व्हे क्रमांक 22/8 दिनांक 12/07/2018 रोजी रत्नागिरी जिल्हा मध्यवरती सहकारी बँक लि.रत्नागिरी चा दिगंबर महादेव सिनकर यांच्या नावे र.रु.300000/- चा बोजा नोंद करण्यात आला ,दिगंबर महादेव सिनकर यांचा वारस तपास झाला असून गजानन दिगंबर सिनकर व इतर यांची नावे दाखल झाली आहेत . 564 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.