Ferfar #1267 · वाडापेठ
राजापुर, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहुन घेणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी शाखा-कशेळी, राजापूर
लिहुन देणार : प्रेमा पांडुरंग सकपाळ रा. वाडापेठ यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 71 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 280000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 1090/2, 1168, वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रेमा पांडुरंग सकपाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 47/171 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 280000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.