सातबारा Watch

← नवेदर

Ferfar #3958 · नवेदर

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
72/14
Talathi
स्वप्नील बबन गराटे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहून घेणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकार्री बँक लि.रत्नागिरी शाखा - कशेळी, राजापूर लिहून देणार : संजय शंकर फणसे रा. नवेदर यांनी दुय्यम निबंधक राजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 25 दिनांक 07/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/14 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकार्री बँक लि.रत्नागिरी शाखा - कशेळी यांचेकडील पत्र क्रमांक 47182 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.