Ferfar #15233 · नाटे
राजापुर, रत्नागिरी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-04
- Objection until
- 2026-08-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/42/2
- Talathi
- किशोर रावसो पिराई
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/08/2026
बाजूस दाखल जमीन मिळकत श्रीमती शारदा सुधाकर केसरकर वगैरे ५ यांच्या नावे होती. सदर जमीन मिळकत श्री.संदीप रामचंद्र बांदकर , गुरुनाथ अनंत अणसुरकर व पर्शुराम अप्पू पाटील यांनी दुय्यम निबंधक राजापूर यांचेकडील दस्त क्रमांक १०८५/२०२६, दिनांक- १५/०७/२०२६ अन्वये कायम खरेदी केलेली आहे. त्यानुसार मौजे नाटे येथे फेरफार क्रमांक १५२२४ अन्वये तशी नोंद घेण्यात आली होती, मात्र तांत्रिक चुकीमुळे खरेदी घेणारपैकी संदीप रामचंद्र बांदकर व पर्शुराम अप्पू पाटील यांचीच नावे अधिकार अभिलेखात दाखल झाली होती. सबब, दुय्यम निबंधक राजापूर यांचेकडील दस्त क्रमांक १०८५/२०२६, दिनांक- १५/०७/२०२६ नुसार खरेदी घेणार श्री.संदीप रामचंद्र बांदकर , गुरुनाथ अनंत अणसुरकर व पर्शुराम अप्पू पाटील यांची नावे दाखल करणेकामी सदरची नोंद घेतली असे.