सातबारा Watch

← नाटे

Ferfar #15234 · नाटे

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-04
Objection until
2026-08-25
Certified
—
Gat / Survey
263/22
Talathi
किशोर रावसो पिराई
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 04/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/08/2026 लिहुन देणार:- बशीर आब्बास वाडकर रा. नाटे(खाता क्रमांक1014) यांचे गट/सर्व्हे क्रमांक263/22, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मा.अपर जिल्हाधिकारी यांचेकडील आदेश क्र.कुवशा/कार्य-5/तु.प/एसआर-39/2026, दिनांक-29/01/2026 नुसार रविकांत भगवान धामापूरकर यांनी जमीन हस्तांतरणाच्या दिनांकापासून 5 वर्षाच्या आत अकृषिक वापर करण्याची अट हक्का सह लिहुन घेणार : रविकांत भगवान धामापूरकर , (खाता क्रमांक :-12625)गट/सर्व्हे क्रमांक 263/22 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक राजापूर जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 297 दिनांक 24/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 906000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.