सातबारा Watch

← माडबन

Ferfar #4048 · माडबन

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
129/10, 132/28, 133/4, 134/3, 18/20, 18/7, 20/3
Talathi
अक्षय कोंडीबा रानमाळे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026बाजूस दाखल केलेली मिळकत ही शामसुंदर विष्णू भाटकर यांचे नावे दाखल असून ती वडिलोपार्जित आहे मौजे माडबन येथील फेरफार नंबर 1711 दिनांक 18/10/1974 व वा.र.नं 493 व फेरफार नंबर 1825 दिनांक 07/01/1981 प्रमाणे 1)प्रदीप विष्णू भाटकर 2)सुभाष विष्णू भाटकर 3) आशालता विष्णू भाटकर 4)रजनी बाळकृष्ण मांजरेकर 5) विभा मोतिराम बागकर हे वारसाने हिस्सेदार असून त्यांची नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल करावीत असा अर्ज आशालता विष्णू भाटकर यांनी दिलेवरून फे.क्र. 1711 , 1825 व वा.र.नं 493 प्रमाणे नावे दाखल करणेसाठी नोंद केली.