Ferfar #489 · वरीलवाडा
राजापुर, रत्नागिरी · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/6
- Talathi
- अक्षय कोंडीबा रानमाळे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :14/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026श्री./श्रीमती नितांत दत्ताराम मयेकर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 24/6 वरील खातेदार कै. दत्ताराम यशवंत मयेकर हे/ह्या दिनांक 04/09/2000 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #
1) अंजली दत्ताराम मयेकर , नाते : विधवा(पत्नी), वय :72, वारसदाराची स्थिती :हयात
2) नितांत दत्ताराम मयेकर , नाते : मुलगा, वय :37, वारसदाराची स्थिती :हयात
3) स्वरुपा समित सावंत , नाते : मुलगी, वय :46, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 255 प्रमाणे नावे दाखल केली असे. नितांत दत्ताराम मयेकर यांचा वर्दी अर्ज, पोलीस पाटील,यांचे कडील वारस दाखला तसेच मा.कार्यकारी दंडाधिकारी राजापूर यांचेसमोर केलेले प्रतिज्ञापत्र क्र.7835/26दिनांक 01/10/2026 तसेच स्थानिक चौकशी करून पंचयादी केली वरील सर्व कागदपत्र पाहता मयत खातेदाराला अन्य कोणीही वारस नाही..