Ferfar #476 · मिरगुलेवाडी
राजापुर, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/8/अ/1
- Talathi
- प्रणाली दत्तात्रय छत्रे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र./कुवशा/कार्या-5/कावि-343/2026
आदेश दिनांक : 24/06/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीमधील पैकी क्षेत्राची बिनशेती प्रयोजनासाठी विक्री करण्याची परवानगी घेणेसाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 चे कलम 42 तरतुदीप्रमाणे एकूण क्षेत्राच्या 10 % क्षेत्र खुले ठेवणे बंधनकारक आहे. असा शेर इतर अधिकारात ठेवणे साठी नायब तहसीलदार (कु.व.शा.) जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यासकडील पत्र क्रमांक/कुवशा/कार्या-5/कावी-343/2026 दि 24/06/2026 व माननीय तहसीलदार सो राजापूर यांसकडील पत्र क्रमांक/आरटीएस/कावि-872/2026 दि 12/10/2026 पाहून नोंद केली.