Ferfar #2505 · पडवे
राजापुर, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/4
- Talathi
- प्रणाली दत्तात्रय छत्रे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस/अपील/07/2026
आदेश दिनांक : 05/08/2026
बाजूस दाखल केलेली मिळकत ही सचिन वसंत प्रभुदेसाई यांनी दुय्यम निबंधक राजापूर यांस कडील रजिस्टर खरेदी दस्त क्रमांक 1446 दिनांक 31 / 8/2023 ने खरेदी केली होती त्यावर फेरफार क्रमांक 2458 दिनांक 3/9/2024 तयार करण्यात आला. त्यावर मंडळ अधिकारी कुंभवडे यांनी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण होत आहे व सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी म्हणून नामंजूर केला त्यावर उपविभागीय अधिकारी राजापूर यांचे कार्यालयात आरटीएस/ अपील/ 07/ 2026 दाखल करण्यात आले त्यावर माननीय उपविभागीय अधिकारी राजापूर यांनी सचिन वसंत प्रभूदेसाई यांचे नाव बाजू दाखल केलेल्या मिळकतीस दाखल करावे म्हणून आदेश दिला .त्यानुसार माननीय उपविभागीय अधिकारी यांचे कडील आदेश आर टी एस /अपील / 07 / 2026 दिनांक 5/8/2026 पाहून सचिन वसंत प्रभुदेसाई यांचे नाव दाखल करण्यासाठी नोंद केली.