Ferfar #4830 · साखर
राजापुर, रत्नागिरी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/1/अ/1
- Talathi
- प्रणाली दत्तात्रय छत्रे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जैतापूर
गहाणखत लिहुन देणार : निलम कुंजविहारी नारकर रा. साखर यांनी दुय्यम निबंधक राजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 1725-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/1/अ/1 क्षेत्र 0.7650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलम कुंजविहारी नारकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.