सातबारा Watch

← सागवे

Ferfar #1297 · सागवे

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
54/2/1
Talathi
अमेय रामचंद्र साठे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 बाजूस दाखल केलेली मिळकत मौजे सागवे तालुका राजापूर येथील असून सर्वे नंबर 54 हिस्सा नंबर 2/1 मध्ये कुळ सदरी नजमा अ.लतीफ बोरकर क्षेत्र 0.0300 गुंठे असे दाखल असून नजमा बोरकर यांनी दुय्यम निबंधक राजापूर यांच्या समक्ष लिहून ठेवलेले मृत्युपत्र दिनांक- 25/11/ 202, दस्त क्रमांक 1192 पाहून कुळसदरी मृत्युपत्राने सलमान दिलदार बोरकर यांचे नाव दाखल करण्यासाठी नोंद केली