Ferfar #1903 · कुंभवडे
राजापुर, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : कुंभवडे विविध कार्य.सहकारी सेवा संस्था मर्या.कुंभवडे, राजापूर
लिहून देणार : सुनील जगन्नाथ बाणे रा. कुंभवडे यांनी रक्कम रुपये 60000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2181, 2150, 2154, 2178, 2171, 2181 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कुंभवडे विविध कार्य.सहकारी सेवा संस्था मर्या.कुंभवडे यांचेकडील पत्र क्रमांक दि.01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.