सातबारा Watch

← बुरंबे

Ferfar #733 · बुरंबे

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
29/5, 51/11/अ, 51/8, 58/7/अ
Talathi
अमेय रामचंद्र साठे
First seen
44h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकती मौजे बुरंबे ता. राजापूर येथील असून खातेदार जयराम अर्जुन नार्वेकर हे होते,यांच्या मृत्यु पश्यात मोहन जयराम नार्वेकर यांचे नाव ए.कु.पु वारस म्हणून दाखल सात/बारा सदरी दाखल झाले. परंतु मोहन जयराम नार्वेकर यांचे सख्खे भाऊ श्रीधर जयराम नार्वेकर , अशोक जयराम नार्वेकर , रमाकांत जयराम नार्वेकर नावे सात/बारा सदरी दाखल झाले नाही. मौजे मूळ सागवे येथील फेरफार क्र-10302 व वारस रजिस्टर क्र-907 दि. 30/01/1989 व मे.कार्यकारी दंडाधिकारी सो. राजापूर यांच्या न्यायालयातील प्रतिज्ञापत्र क्र-7009/2026 दि 03/09/2026 पाहून, श्रीधर जयराम नार्वेकर , अशोक जयराम नार्वेकर , रमाकांत जयराम नार्वेकर यांची नावे सात/बारा सदरी दाखल होणेसाठी नोंद केली. येथे खाता क्रं.543, 8, 237 व गट नं. / स. नं. 51/11/अ, 29/5, 51/8, 58/7/अ