सातबारा Watch

← ससाळे

Ferfar #663 · ससाळे

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
226
Talathi
अमित अंकुश सुळेकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्या. राजापूर लिहून घेणार : नितीन तुकाराम हातणकर यांनी सर्व्हे क्रमांक : 226 तपशिल : राजापूर तालुका कुणबी पतपेढी मर्या.राजापूर यांचा प्रदिप सखाराम हातणकर यांचे नावे रक्कम रुपये 700000/- (अक्षरी सात लाख मात्र ) चा बोजा - 460 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्या. राजापूर बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र. २२/२०२५-२६ दि.०९/०४/२०२५ तसेच दुय्यम निबंधक राजापूर यांचेकडील दस्त क्र. ८५९/२०२५ दि ०४/०६/२०२५ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. .