सातबारा Watch

← जुवाठी

Ferfar #6775 · जुवाठी

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
2745
Talathi
वैभव सरदार पाटील
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून घेणार : जुवाठी हातिवले वि.का.स.सेवा सोसा.लि.जुवाठी, जुवाठी लिहून देणार : गुरुनाथ तुळाजी मयेकर रा. जुवाठी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक पहिले नंबर चे बुकचे भाग ५ चे ३६ वाल्माचे पान ७० ते ७३ याज वर ७६ फाईल दिनांक २१/१०/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये ३०००००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2745 वर इकरार बोजा दाखल करणेबाबत श्री गुरुनाथ तुळाजी मयेकर यांनी अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक जुवाठी हातिवले वि.का.स सेवा सोसा..लि.जुवाठी. यांचेकडील पत्र क्रमांक ६४/१८ दिनांक २१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे..